Lip Care: ओठांची काळजी घेताना 'या' गोष्टी करू नका

(Photo : Unsplash)

Sep 04, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

फुटलेले ओठ ओढू नये

(Photo : Unsplash)

सतत ओठांवरून जीभ फिरवू नये

(Photo : Unsplash)

कमी प्रतीच्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर करू नये

(Photo : Unsplash)

रंगीत टूथपेस्ट वापरू नये

(Photo : Unsplash)

साबणाचा अनावश्यकवापर टाळावा

(Photo : Unsplash)

सुगंधी किंवा रंगीत मलम अतिप्रमाणात वापरू नये

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Hair Care: केसांच्या वाढीसाठी खा ‘या’ सात भाज्या