अंड आणि मधाचा फेस मास्क अंड्याचा पांढऱ्या भागात मध मिक्स करुन तो लावणे.

मध त्वचेला नुसता मध लावल्याने देखील तुमची त्वचा घट्ट होते.

काकडीचा रस काकडीचा रस आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसंच तो चेहऱ्याला लावल्याने तुमची त्वचा घट्ट होते.

कॉफी स्क्रब कॉफीची पावडर नारळाच्या तेलात घालून ती चेहऱ्याला लावावी 

कोरफडीचा रसकोरफडीचा रस चेहऱ्याला लावणं अतिशय फायदेशीर ठरेल. 

ऑलिव्ह ऑइल रात्री ऑलिव्ह  ऑइल लावून चेहऱ्याला मसाज करावा

नारळाचं तेल नारळाचं तेल लावून रात्री झोपावे