चेहऱ्यावर सतत तेलकटपणा असेल'या' स्कीनकेअर टिप्स करा फॉलो

Apr 30, 2024

Loksatta Live

Red Section Separator

तुम्ही तुमच्या स्कीनकेअरमध्ये ऑइल-फ्री क्लीन्सरचा समावेश करू शकता यामुळे तुमची त्वचा अधिक स्वच्छ राहते आणि तेलकट होत नाही. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

तुम्ही त्वचेच्या चेहऱ्यावरील मृत पेशी कमी करण्यासाठी नेहमी चेहऱ्याला एक्सफोलिएट केले पाहिजे. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

 तुमच्या त्वचेचे हायड्रेशन संतुलित करण्यासाठी तुम्ही टोनरचा वापर केला पाहिजे.  

(Photo: Freepik)

Red Section Separator

तुम्ही तुमच्या चेहऱ्याला अधिक हायड्रेट ठेवण्यासाठी सीरम वापरू शकता यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील तेलकटपणा देखील कमी होतो.

(Photo: Freepik)

Red Section Separator

 चेहऱ्यावर जास्त तेलाचा प्रभाव कमी करण्यासाठी तुम्ही मॉइश्चरायझर वापरू शकता.

(Photo: Freepik)

Red Section Separator

तुम्ही चेहऱ्यावर दररोज एसपीएफ वापरले पाहिजे यामुळे तुम्हाला उन्हापसून होणाऱ्या तेलकटपणाने मुक्ती मिळते. 

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ उपायांनी त्वचेला मिळेल अधिक हायड्रेशन