Skin Care: चमकदार त्वचेसाठी असा बनवा डार्क चॉकलेट फेस पॅक

(Photo : Unsplash)

Oct 26, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

डार्क चॉकलेट वितळून घ्या

(Photo : Unsplash)

एका बाऊलमध्ये वितळवलेलं डार्क चॉकलेट घ्या आणि त्यात मध घालून एकत्र करा

(Photo : Unsplash)

चेहरा आधी स्वच्छ धुऊन घ्या

(Photo : Unsplash)

त्यानंतरच ही पेस्ट चेहऱ्यावर समान लावा

(Photo : Unsplash)

पॅक पूर्ण सुकला की मगच साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन टाका

(Photo : Unsplash)

या पॅकमुळे चेहऱ्याची त्वचा चमकदार बनते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Hair Care: चमकदार केसांसाठी असा बनवा हेअर मास्क