(Photo: Pexels)
Aug 05, 2025
(Photo: Pexels)
तांदळाचा फेस पॅक करण्यासाठी लागणारे साहित्य:२ चमचे तांदळाचे पीठ१ चमचा दूध आणि १ चमचा मध
(Photo: Pexels)
सर्व साहित्य एकत्र करून पेस्ट तयार करा
(Photo: Pexels)
ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि १५-२० मिनिटे ठेवा
(Photo: Pexels)
नंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा
(Photo: Pexels)
ही पेस्ट लावल्याने त्वचा उजळते, डाग कमी होतात आणि नैसर्गिक चमक येते
(Photo: Pexels)
हा फेस पॅक आठवड्यातून २ वेळा लावल्याने चांगला फरक दिसतो
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Hair Care Tips: ‘या’ कारणांमुळे होतो केसांमध्ये कोंडा