(Photo: Pexels)

Skin Care Tips: गणेशोत्सवात 'अशी' घ्या त्वचेची काळजी

Aug 26, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

गणेशोत्सवात हलके व पौष्टिक अन्न खा, जास्त तळकट पदार्थ खाणे टाळा

(Photo: Pexels)

दररोज सकाळ-संध्याकाळ सौम्य फेसवॉशने चेहरा धुवा

(Photo: Pexels)

बाहेर जाताना त्वचेला सनस्क्रीन वापरायला विसरू नका

(Photo: Pexels)

भरपूर पाणी प्या, त्यामुळे त्वचा नैसर्गिकरीत्या चमकते

(Photo: Pexels)

पुरेशी झोप घ्या म्हणजे चेहऱ्यावर फ्रेश लूक दिसेल

(Photo: Pexels)

गणेशोत्सवात खूप जड मेकअप टाळा, हलका व नैसर्गिक लूक ठेवा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

केसांच्या वाढीसाठी तिळाचे तेल व मेथी दाणे फायदेशीर?