उन्हाळ्याच्या दिवसांत पुरळ येण्याची समस्या उद्भवते. या टिप्सच्या मदतीने पुरळांपासून सुटका मिळवा.

(Photo : Unsplash)

हळद आणि लिंबाचा रस यांची पेस्ट चेहर्‍यावर लावा.

(Photo : Unsplash)

हळदीचा चहा प्यायल्याने चेहर्‍यावरील त्वचा स्वच्छ राहण्यास मदत होते.

(Photo : Unsplash)

चेहर्‍यावरील डाग काढण्यासाठी हळद, मध, दही यांचा फेसपॅक लावा.

(Photo : Unsplash)

पुरळांपासून सुटका मिळवण्यासाठी हळदीयुक्त पदार्थांचे सेवन करा.

(Photo : Unsplash)

नियमित हळदीच्या दुधाचे सेवन करा.

(Photo : Unsplash)