Skin Tips: चेहऱ्यावर मसाज करण्याची 'ही' आहे योग्य पद्धत

(Photo : Unsplash)

Sep 12, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

सर्वात आधी चेहरा पाण्याने नीट धुवा

(Photo : Unsplash)

आता चेहऱ्यावर तेल लावा

(Photo : Unsplash)

कपाळापासून मसाज करायला सुरुवात करा

(Photo : Unsplash)

त्यानंतर भुवयांवर मसाज करा

(Photo : Unsplash)

हलक्या हातांनी गालांवर मसाज करा

(Photo : Unsplash)

बोटांच्या साहाय्याने खालून वर अशा पद्धतीने मसाज करा

(Photo : Unsplash)

मसाज पूर्ण झाल्यानंतर टॉवेलने चेहरा पुसून घ्या

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Lip Care: ओठांची काळजी घेताना ‘या’ गोष्टी करू नका