(Photo: Freepik)
Jan 12, 2026
(Photo: Freepik)
बेसन आणि हळदीचा फेस पॅक त्वचेची खोलवर सफाई करतो.
(Photo: Freepik)
चेहऱ्यावरील मृत त्वचा काढून टाकण्यास मदत होते.
(Photo: Freepik)
नियमित वापराने त्वचा स्वच्छ आणि उजळ दिसते.
(Photo: Freepik)
हळद डाागांचा गडदपणा कमी करण्यास उपयुक्त ठरते.
(Photo: Freepik)
हा पॅक आठवड्यातून एकदा लावणे पुरेसे आहे.
(Photo: Freepik)
फेस पॅकनंतर मॉइश्चरायझर लावणे आवश्यक आहे.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
‘रुपेरी वाळूत…’ गाण्यावर जान्हवी किल्लेकर आणि गौतमी पाटीलचा जबरदस्त डान्स