(Photo: Pexels)

Hair Care: ...म्हणून केसांना लावा बदाम तेल

Aug 15, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

बदाम तेल केसांना भरपूर पोषण देते

(Photo: Pexels)

नियमित बदाम तेल वापरामुळे टाळूचा रक्तपुरवठा सुधारतो

(Photo: Pexels)

बदाम तेल लावल्याने केसांची मुळे मजबूत होतात

(Photo: Pexels)

कोंड्याची समस्या कमी करण्यासाठी बदाम तेल वापरा

(Photo: Pexels)

केसांच्या टोकांना ओलसर ठेवून स्प्लिट एण्ड्स कमी करते

(Photo: Pexels)

बदाम तेल लावल्याने केस गळणे कमी होते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ ५ पदार्थांमुळे वाढते तोंडाची दुर्गंधी