लाकडाचा कंगवा वापरायचे 'हे' फायदे माहीत आहेत का? Mar 23, 2023 Loksatta Live Off-white Banner आजकाल बहुतेकजण केसगळतीमुळे चिंतेत आहेत. Off-white Banner लाकडाचा कंगवा केसांच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, ते जाणून घेऊया. Off-white Banner लाकडाचा कंगवा वापरल्याने टाळूपर्यंत होणारे रक्ताभिसरण सुधारते. Off-white Banner लाकडी कंगव्याचा नियमित वापर केल्यास टाळूवर नैसर्गिक तेले वितरीत होऊन केस तुटणे कमी होते. Off-white Banner केस वाढण्यास मदत होते. Off-white Banner केसातील कोंडा कमी होतो. पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा बिटाचा रस पिण्याचे आश्चर्यकारक फायदे बिटाचा रस पिण्याचे आश्चर्यकारक फायदे