लाकडाचा कंगवा वापरायचे 'हे' फायदे माहीत आहेत का?

(Photo : Unsplash)

Mar 23, 2023

Loksatta Live

Off-white Banner

आजकाल बहुतेकजण केसगळतीमुळे चिंतेत आहेत.

(Photo : Freepik)

Off-white Banner

लाकडाचा कंगवा केसांच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, ते जाणून घेऊया.

(Photo : Freepik)

Off-white Banner

लाकडाचा कंगवा वापरल्याने टाळूपर्यंत होणारे रक्ताभिसरण सुधारते.

(Photo : Freepik)

Off-white Banner

लाकडी कंगव्याचा नियमित वापर केल्यास टाळूवर नैसर्गिक तेले वितरीत होऊन केस तुटणे कमी होते.

(Photo : Freepik)

Off-white Banner

केस वाढण्यास मदत होते.

(Photo : Freepik)

Off-white Banner

केसातील कोंडा कमी होतो.

(Photo : Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

बिटाचा रस पिण्याचे आश्चर्यकारक फायदे