(Photo: Freepik)

Curd For Hair: केसांना अश्या प्रकारे लावा दही

May 28, 2025

शृंखला नाईक

(Photo: Freepik)

दही आणि अंडी

एका भांड्यात अंडी फेटून त्यात दही मिसळा.हे मिश्रण केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत लावा.

(Photo: Freepik)

दही आणि मध

हे मिश्रण केसांना लावा आणि २० मिनिटे ठेवा. नंतर सौम्य शॅम्पूने धुवा.

(Photo: Freepik)

दही आणि खोबरेल तेल

अर्धा कप दही आणि २ टेबलस्पून खोबरेल तेल मिसळून लावा.

(Photo: Freepik)

दही आणि कोरफड

हे मिश्रण केसांवर लावा आणि ३० मिनिटे ठेवा. नंतर केस धुवा.

(Photo: Freepik)

नियमित दही वापरल्यास केस मऊ, चमकदार आणि निरोगी होतात.

(Photo: Freepik)

येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पावसाळ्यात तेलकट त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी