(Photo: Pexels)

केसांच्या वाढीसाठी तिळाचे तेल व मेथी दाणे फायदेशीर?

Aug 19, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

तिळाचे तेल आणि मेथीचे दाणे हे दोन्ही केसांना पोषण देण्याचे काम करतात

(Photo: Pexels)

या दोन्हींपासून तयार केलेल्या हेअर मास्कच्या मदतीने तुम्ही केसांची वाढ झटपट होऊ शकत

(Photo: Pexels)

हे हेअर मास्क करण्यासाठी मेथीचे दाणे कोरडी भाजून त्याची पावडर बनवा

(Photo: Pexels)

तुमच्या केसांच्या लांबीनुसार, एका भांड्यात मेथी पावडर घ्या आणि त्यात १ चमचा तिळाचे तेल मिसळा

(Photo: Pexels)

तेल जास्त नसावे हे लक्षात ठेवा. काही वेळ मसाज केल्यानंतर केस अर्धा तासानंतर केस धुवा

(Photo: Pexels)

आठवड्यातून २ वेळा हा उपाय करु शकता

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Hair Care: …म्हणून केसांना लावा बदाम तेल