केसांना कोरफड लावण्याचे 'हे' तोटे तुम्हाला नक्कीच माहीत नसतील

(Photo : Unsplash)

Jul 28, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

त्वचेच्या आणि केसांच्या अनेक समस्यांवर रामबाण कोरफड उपाय आहे.

(Photo : Unsplash)

मात्र याचा अतिवापर हानिकारक ठरू शकतो.

(Photo : Unsplash)

त्वचेच्या आणि केसांच्या अनेक समस्यांवर रामबाण कोरफड उपाय आहे.

(Photo : Unsplash)

टाळूवर खाज येऊ शकते तसेच जळजळ होऊ शकते.

(Photo : Unsplash)

केस चिकट आणि तेलकट बनू शकतात.

(Photo : Unsplash)

टाळूचा संसर्ग होऊ शकतो.

(Photo : Unsplash)

अ‍ॅलर्जीही होऊ शकते.

(Photo : Unsplash)

केसांची चमक कमी होऊ शकते.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

नैसर्गिक पद्धतीने कमी करा चेहऱ्यावरील ओपेन पोरस्