केसाच्या वाढीसाठी 'हे' व्हिटॅमिन अतिशय आवश्यक

(Photo : Unsplash)

Mar 30, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

केसांची निरोगी वाढ होण्यासाठी आहारात कोणत्या जीवनसत्त्वांचा समावेश करावा?

(Photo : Unsplash)

'व्हिटॅमिन ए' केस वाढवण्यासाठी खूप उपयुक्त आहे.

(Photo : Unsplash)

'व्हिटॅमिन बी 12' केसांच्या फोलिकल्सचे कार्य सुधारते.

(Photo : Unsplash)

'व्हिटॅमिन सी' टाळूचे आरोग्य सुधारते.

(Photo : Unsplash)

केसगळती थांबवण्यासाठी आहारात पुढील पदार्थांचा समावेश करा.

(Photo : Unsplash)

अंडी, मासे, दुग्धजन्य पदार्थ, ब्रोकोली, काळ्या मनुका, अक्रोड, काळी मिरी आणि सिट्रस फळे

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

काळ्याभोर भुवयांसाठी रात्री झोपण्यापूर्वी करा ‘हे’ काम