रात्री झोपतानाच्या 'या' सवयी केस बनवतील मजबूत

(Photo : Unsplash)

Feb 21, 2024

Loksatta Live

केसांचे आरोग्य राखण्यासाठी आपल्या सवयींमध्ये काही चांगले बदल करणे आवश्यक आहे.

(Photo : Unsplash)

रात्री झोपण्यापूर्वी केसांच्या शेंड्यांना थोडेसे तेल किंवा लीव्ह-इन कंडिशनर लावावे. यामुळे केस रात्रभर हायड्रेटेड राहतात.

(Photo : Unsplash)

केसांची अतिघट्ट हेअरस्टाइल करणे टाळावे. यामुळे केस तुटण्याची समस्या वाढू शकते.

(Photo : Unsplash)

झोपण्यासाठी सिल्कचे कव्हर घातलेल्या उशीचा वापर करावा.

(Photo : Unsplash)

केसांची स्टाइल करण्यासाठी हेअर स्ट्रेटनर, ड्रायर यांसारख्या उपकरणांचा वापर करू नये.

(Photo : Unsplash)

केस निरोगी ठेवण्यासाठी केस नियमित कापणे गरजेचे आहे.

(Photo : Unsplash)

भरपूर पाणी पिऊन शरीर हायड्रेटेड ठेवावे.

(Photo : Unsplash)

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

(Photo : Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

स्वयंपाक घरातील ‘या’ सध्या गोष्टी खुलवतील तुमचे सौंदर्य