केसांच्या वाढीसाठी असा करा बटाट्याचा वापर

(Photo : Unsplash)

Feb 06, 2023

Loksatta Live

लांब आणि दाट केस असणे हे प्रत्येक मुलीचे स्वप्न

(Photo : Unsplash)

यासाठी वेगवेगळ्या केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर केला जातो

(Photo : Unsplash)

मात्र यामुळे केसांना नुकसान पोहचू शकते

(Photo : Unsplash)

बटाट्याचा वापर केल्याने केसांची वेगाने वाढ होऊ शकते

(Photo : Unsplash)

बटाट्यामध्ये केसांसाठी उपयुक्त असणारे जीवनसत्व ब, क, झिंक आणि लोह असते

(Photo : Unsplash)

बटाटा कापून पाण्यात उकळावे आणि हे पाणी केसांना लावून काही वेळाने केस धुवावे

(Photo : Unsplash)

बटाट्याचा रस आणि कोरफडचा गर मिसळून केसांना मसाज करावा. २० मिनिटांनंतर केस धुवावेत

(Photo : Unsplash)

अंड, मध आणि बटाट्याचा रस एकत्र करून केसाला लावावा आणि ४५ मिनिटांनी केस धुवावेत

(Photo : Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: आलिया भट्टचा वर्कआउट ग्लो