कुरळ्या केसांसाठी 'हे' तेल सर्वोत्तम

(Photo : Unsplash)

Jun 01, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

केसांची रचना आणि त्यांचे प्रकार वेगवेगळे असतात

(Photo : Unsplash)

त्यानुसार त्यांची काळजी घेण्याची पद्धत बदलते

(Photo : Unsplash)

नारळाचे तेल - कुरळ्या केसांचे आरोग्य आणि सौंदर्य सुधारते

(Photo : Unsplash)

बदाम तेल - व्हिटॅमिन ईने समृद्ध, रुक्षपणा कमी करून केस मऊ करते

(Photo : Unsplash)

आर्गन ऑइल - केस मॉइश्चरायझ करते

(Photo : Unsplash)

मेथी दाण्यांचे तेल - केस मॉइश्चरायझ करते, केसांची मजबूती वाढवते

(Photo : Unsplash)

तिळाचे तेल - केसांची वाढ करण्यास प्रभावी

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

तांदळाचे पाणी ठरेल त्वचेच्या समस्येवर रामबाण उपाय