ओठांचा नैसर्गिक सौंदर्य हरवण्याची शक्यता

लिपस्टिकमधील शिसे, क्रोमियम, मॅग्नेशियम आरोग्यासाठी अपायकारक

लिपस्टिकमधील क्रोमियम दीर्घकाळ किडणीमध्ये राहिल्यास किडण्या खराब होऊ शकतात

पेट्रोकेमिकलमुळे शरीराच्या अंत:स्रावाला इजा पोहोचण्याची शक्यता