चमकदार त्वचेसाठी दररोज प्या 'हे' आरोग्यदायी पेय

Apr 14, 2024

Loksatta Live

Red Section Separator

 नारळाच्या पाण्यात इलेक्ट्रोलाइट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध असतात जे योग्य हायड्रेशन देऊन आपली त्वचा निरोगी ठेवतात.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

तुम्ही पुदिना आणि काकडीचे पाणी पिऊ शकता हे  तुमच्या त्वचेला हायड्रेट करते आणि शरीरातील उष्णता कमी करते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 तुम्ही दररोज गाजराचा रस पिऊ शकता कारण गाजरमध्ये अनेक अँटिऑक्सिडंट असतात जे तुमच्या त्वचेला नैसर्गिक रित्या चमकदार बनवतात.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 बीटरूटचा रस प्यायल्याने शरीरात नैसर्गिकरित्या शुद्ध रक्त तयार होते ज्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार बनते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

उन्हाळ्यात पपईचा रस प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ कमी होतात ज्यामुळे तुमची त्वचा निरोगी राहते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

अधिक हायड्रेशनसाठी तुम्ही कलिंगडचा रस पिऊ शकता यामुळे तुमचे शरीर जास्त हायड्रेटेड राहते आणि तुमची त्वचा अधिक चमकदार होते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

अधिक माहितीकरीत तज्ञांचा सल्ला घ्या. 

(Photo: Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Healthy Fruit: आरोग्यासह कलिंगड देतो त्वचेसाठीही अनेक फायदे