(Photo: Meta AI)

'असे' केल्याने मेकअपशिवाय चेहऱ्यावर दिसेल गुलाबी ग्लो...

Jul 13, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Meta AI)

आपल्यातील प्रत्येकाला चमकदार गुलाबी त्वचा हवी हवी वाटते

(Photo: Meta AI)

पण अनेकदा केमिकलयुक्त उत्पादनांमुळे त्वेचेचे नुकसान होते

(Photo: Meta AI)

पण आता चिंता सोडा, घरच्या घरी तुम्ही चेहऱ्यावर गुलाबी ग्लो मिळवू शकता

(Photo: Meta AI)

कोरफड आणि बीट त्वचेसाठी वरदान आहेत, त्यांचा नियमित वापर तुमच्या त्वचेला गुलाबी ग्लो देऊ शकतो 

(Photo: Meta AI)

बीटाचा रस कोरफडीच्या जेलमध्ये मिसळा आणि चेहरा व ओठांवर रोज लावा

(Photo: Meta AI)

बीट त्वचेला डिटॉक्स करते तर कोरफड तिला मॉइश्चराईज करते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

जगातला एकमेव देश ज्याच्या ध्वजावर आहे हिंदू मंदिराचं चित्र; हिंदूंची संख्या किती?