'या' टिप्स फॉलो करून दूर करा पाठीवरचे डाग

(Photo: Freepik)

Feb 22, 2023

Loksatta Live

मुलींमध्ये बॅकलेस ड्रेस घालण्याची फॅशन वाढू लागली आहे.

(Photo: Freepik)

मात्र, पाठीवर मुरमे आणि डाग असतील तर असे कपडे घालणे शक्य होत नाही.

(Photo: Freepik)

यामुळे पाठीचे सौंदर्य तर बिघडतेच पण त्याचबरोबर खाजही येऊ लागते.

(Photo: Freepik)

यातच संसर्ग होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

(Photo: Freepik)

यावर आपण घरीच काही उपाय करू शकतो.

(Photo: Freepik)

एक चमचा नारळाच्या तेलात ५-६ थेंब टी ट्री ऑइल टाकून रात्री झोपण्यापूर्वी पाठीला लावून मसाज करावा.

(Photo: Freepik)

एक चमचा जायफळ, दोन चमचे अळशी, अर्धा चमचा संत्र्याच्या साल यांची पावडर अंघोळीच्या पाण्यात मिसळून त्याने अंघोळ करावी.

(Photo: Freepik)

कडुलिंबाच्या पानांची पावडर, जायफळ पावडर गुलाब पाणी आणि कोरफड यांच्या पेस्टचा पॅक पाठीला लावावा.

(Photo: Freepik)

येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

वजन कमी करायचं आहे? मग ‘या’ चुका टाळा