टाचेच्या भेगा दूर करण्याचे घरगुती उपाय

एरंडेल, गुलाबपाणी आणि लिंबाचा रस टाचेला लावणे

Dot

पायात मोजे घतल्याने त्रास कमी होतो 

Dot

रात्री झोपताना दुधावरची साय लावणे  

Dot

खोबरेल तेल कोमट करून भेगांना लावून टुथब्रशने हलक्या-हाताने टाचा घासून घ्या

Dot

कांद्याचा रस लावणे 

Dot

तिळाचं तेल लावणे 

Dot