कडुलिंबाची पाने: आंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने घालावी.

लसूण  लसूण , मोहरीच्या तेलात घालून गरम करावी आणि त्या तेलाने मसाज करावा.

मोहरीचे तेल: मोहरीच्या तेलाने मसाज करावा 

जिरे आणि शेंदूर जिरे आणि शेंदूर एकत्र करुन त्यात मोहरी तेल घालून ते लावा.

कोरफड: कोरफडीचा अर्क लावल्याने तुमच्या शरीराला सुटलेली खाज नियंत्रणात येऊ शकते.