बेसन दोन चमचे बेसन,चिमूटभर हळद गुलाबपाणी, दूध मिक्स करा. बटाट्याचा रस तुम्ही कच्चा बटाटा चिरून त्याचे काप चेहऱ्यावर चोळा ग्लिसरिन आणि गुलाबपाणी ग्लिसरिन आणि गुलाबपाणी एकत्र करा लावा. मध आणि लिंबू लिंबाचा रस आणि दोन थेंब मध मिक्स करा. ओट्स ओट्स पावडरमध्ये थोडं पाणी मिसळून पॅक लावा.