घरच्या घरी कसे तयार करावे नाइट क्रीम?

(Photo : Unsplash)

Nov 27, 2022

Loksatta Live

ऑलिव्ह ऑइलमध्ये नारळाचे तेल आणि वॅक्स मिसळून लावा.

(Photo: Unsplash)

बदाम तेलामध्ये कोको बटर आणि मध मिसळून लावा.

(Photo: Freepik)

दह्यात व्हिटॅमिन ई कॅप्सुल मिसळून लावा.

(Photo: Freepik)

अ‍ॅव्होकॅडोच्या गरामध्ये दही आणि इसेन्शिअल ऑइल मिसळून लावा.

(Photo: Pexels)

टी ट्री ऑइलमध्ये पेट्रोलियम जेली मिसळून लावा.

(Photo: Pexels)

ऑलिव्ह ऑइलमध्ये ग्लिसरीन आणि गुलाबपाणी मिसळून लावा.

(Photo: Pexels)