(Photo: AI)

चेहऱ्यावरील ग्लोसाठी बटाट्याच्या रसाचा ‘असा’ करा वापर

Jun 08, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: AI)

 टोनर

 बटाट्याचा रस कापसाने चेहऱ्यावर लावल्यास त्वचा घट्ट होते.

(Photo: AI)

 लिंबू मास्क

 लिंबाचा रस बटाट्याच्या रसात मिक्स करून लावल्याने काळे डाग मिटतात.

(Photo: AI)

मध मास्क

बटाट्याचा रस आणि मध लावल्याने चेहरा छान हायड्रेट होतो.

(Photo: AI)

डार्क सर्कल्स

डोळ्यांवर बटाट्याचा रस लावल्याने काळी वर्तुळे लगेच कमी होतात.

(Photo: AI)

काकडी पॅक

काकडी आणि बटाट्याच्या रसामुळे त्वचेला थंडावा मिळतो.

(Photo: AI)

पिंपल्स उपाय

पिंपल्सवर बटाट्याचा रस लावल्याने चेहऱ्याची जळजळ शांत होते.

(Photo: AI)

हळद मास्क

बटाट्याच्या रसात हळद मिसळून लावल्याने चेहऱ्यावर झटपट चमक येते.

(Photo: AI)

आईस क्यूब्स

बटाट्याच्या रसाचा बर्फ चेहऱ्यावर चोळल्याने त्वचा ताजी तवानी होते.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आहारात चांगल्या फॅट्सचा का समावेश करावा? जाणून घ्या कारणे