(Photo: Freepik)
Aug 04, 2025
कोरड्या पडणाऱ्या आणि निर्जीव केसांसाठी हेअर सीरमचा वापर केला जातो.
(Photo: Freepik)
केसांचा सीरम नेहमी विचारपूर्वक निवडा.
(Photo: Freepik)
केस धुतल्यानंतर, केसांमध्ये थोडासा ओलावा असेल तेव्हाच सीरम लावा.
(Photo: Freepik)
घाणेरड्या किंवा गुंतलेल्या केसांवर कधीही सीरम लावू नये.
(Photo: Freepik)
केसांवर फक्त काही थेंब हेअर सीरम लावावा.
(Photo: Freepik)
सीरम लावल्यानंतर केस लवकर सरळ किंवा ब्लो ड्राय करू नका.
(Photo: Freepik)
तुमच्या केसांच्या प्रकारानुसार सीरम निवडणे चांगले.
(Photo: Freepik)
ही माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
डोळ्यांची दृष्टी तीक्ष्ण करणारे ७ सुपरफूड्स!