(Photo: Freepik)

International Yoga Day 2025: ...म्हणून रोज करा फेशियल योग

Jun 20, 2025

शृंखला नाईक

(Photo: Freepik)

फेशियल योगमुळे रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे त्वचेला ऑक्सिजन व पोषण मिळते

(Photo: Freepik)

फेशियल योग नियमित केल्याने सुरकुत्या कमी होण्यास मदत होते

(Photo: Freepik)

फेशियल योगमुळे डोळ्याखालची काळी वर्तुळे कमी होतात

(Photo: Freepik)

रोज फेशियल योग केल्याने चेहरा टवटवीत दिसतो

(Photo: Freepik)

फेशियल योगमुळे चेहऱ्यावरील तणाव कमी होतो

(Photo: Freepik)

दररोज फक्त १०-१५ मिनिटे फेशियल योग केल्यास उत्तम परिणाम दिसू शकतो

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Hair Care: केसांच्या वाढीसाठी रात्री लावा ‘हे’ तेल