(Photo: Kareena/Instagram)
Jul 31, 2025
(Photo: Freepik)
करीना रोज एक चमचा साजूक तूप आहारात घेते. तिच्या मते, हे शरीर आणि त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे.
(Photo: Freepik)
ती बाहेरच अन्न टाळते. फक्त घरचं, पोषणमूल्य असलेलं जेवणच खाते.
(Photo: Freepik)
योग्य झोप हा तिच्या दिनक्रमाचा अविभाज्य भाग आहे. ती दररोज सात ते आठ तास झोप घेते.
(Photo: Freepik)
करीनासाठी योग म्हणजे रोजचा नित्यक्रम. मानसिक शांतता आणि शारीरिक तंदुरुस्ती यांसाठी ती योगाभ्यास करते.
(Photo: Kareena/Instagram)
ती आठवड्यातून काही दिवस मेकअप फ्री डे ठेवते, जेणेकरून त्वचेला विश्रांती मिळेल.
(Photo: Freepik)
करीना नेहमी रात्रीचं जेवण लवकर करते. त्यामुळे पचन सुधारतं आणि चेहऱ्यावर थकवा दिसत नाही.
(Photo: Freepik)
ती दिवसभर भरपूर पाणी पिते. हायड्रेशन म्हणजेच त्वचेला नैसर्गिक ग्लो मिळवण्याचं मुख्य सूत्र.
(Photo: Kareena/Instagram)
करीना आयुर्वेदिक सौंदर्यप्रसाधनं वापरणं पसंत करते. ती त्वचेसाठी रसायनमुक्त आणि नैसर्गिक गोष्टी वापरते.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
शांततेतलं सौंदर्य; स्पृहा जोशीचा वाचनात रमलेला मोहक क्षण!