उन्हाळ्यात सनस्क्रीन वापरण्याआधी 'या' गोष्टी नक्की जाणून घ्या

May 19, 2024

Loksatta Live

Red Section Separator

उन्हाळ्यामध्ये दररोज वापरण्यासाठी तुम्ही किमान एसपीएफ ३० चा वापर केला पाहिजे. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

यामुळे उन्हाच्या हानिकारक ऊर्जांपासून तुमच्या त्वचेचे रक्षण होते. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

 उन्हापासून अधिक रक्षणासाठी तुम्ही नियमित्तपणे दर २ तासांनी पुन्हा सनस्क्रीन लावली पाहिजे. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

तुम्ही उन्हाळ्यात एसपीएफ ५० चा वापर ही करू शकता. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या. 

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

फक्त ‘या’ रसाच्या वापरामुळे होतात केसांच्या सर्व समस्या दूर