(Photo Credit: Freepik)
Jul 14, 2025
(Photo Credit: Freepik)
(Photo Credit: Freepik)
(Photo Credit: Freepik)
ग्रीन टी उकळून थंड करा. त्यात तांदळाचं पाणी मिसळा. स्काल्पवर सिरम लावा ३० मिनिटांनी धुवा.
(Photo Credit: Freepik)
जिनसेंग टी थंड करून त्यात अलोवेरा मिसळा. केसांवर लावा आणि एक तास ठेवा.
(Photo Credit: Freepik))
दोन्ही तेल एकत्र गरम करा. थंड झाल्यावर स्काल्पवर लावा. काही वेळाने शॅम्पू करा.
(Photo Credit: Freepik)
तांदळाचं पाणी २४ तास ठेवा. त्यात रोजमेरी तेल घाला. केसांवर सिरम लावा नंतर धुवा.
(Photo Credit: Freepik)
चहा गार करून त्यात लॅव्हेंडर ऑइल घाला. केसांवर हलकंफुलकं सिरम लावा धुण्याची गरज नाही.
(Photo Credit: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
‘शिल्पी’चा ग्लॅमरस अवतार