कोरफड शरीरावर खाज येत असल्यास त्या भागावर कोरफडीचा गर किंवा अॅलोवेरा जेल लावावं पेट्रोलियम जेली ही जेली लावल्यामुळे शरीरावरी खाज कमी होते खोबरेल तेल खोबरेल तेलामुळे शरीरावरील खाज कमी होते तुळस त्वचेवर खाज सुटल्यानंतर त्या भागावर तुळशीची काही पाने चोळा किंवा या पानांचा काढा काढून तो काढा खाज येत असलेल्या भागावर लावा ओटमील खाज सुटलेल्या भागावर ही पावडर लावल्याने खाज कमी होऊन पुरळ आले असल्यास ते कमी होते