चेहऱ्यासाठी 'या' सोप्या पद्धतीने घरीच बनवा गुलाबजल गुलाबजल त्वचेचे विविध फायदे प्रदान करते. सोप्या पद्धतीने घरी गुलाबजल कसे बनवायचे ते जाणून घेऊया एका भांड्यात ५ गुलाबाच्या पाकळ्या घालून पाणी टाका. या पाण्याला व्यवस्थित उकळू द्या. हे २० मिनिटे उकळू घेतल्याने नंतर थंड करून स्प्रेच्या बाटलीत घाला. हे गुलाबपाणी तुम्ही रोज फेस क्लिनर म्हणून वापरू शकता पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा दररोज सकाळी ‘हे’ पेय प्यायल्याने त्वचा होते आणखी चमकदार दररोज सकाळी ‘हे’ पेय प्यायल्याने त्वचा होते आणखी चमकदार