मेकअपशिवाय नैसर्गिकरित्या सुंदर दिसण्यासाठी 'हे' उपाय नक्की करा

Mar 23, 2024

Loksatta Live

Red Section Separator

सुंदर दिसण्यासाठी अनेकडा आपण मेकअप  करतो. मात्र, जास्त मेकअप केल्याने चेहऱ्याची नैसर्गिक चमक कमी होते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

आज जाणून घेऊया काही उपाय ज्याने तुम्ही मेकअपशिवायही सुंदर दिसू शकता. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

तुम्ही तुमच्या आहारात पौष्टिक घटकांनी समृद्ध अन्न समाविष्ट केले पाहिजे. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

आहारात प्रथिने, अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचा समावेश केल्याने तुमची त्वचा आणि केस निरोगी राहतील आणि सुंदर दिसतील.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

जर तुम्ही भरपूर पाणी प्याल तर शरीरातील विषारी पदार्थ सहज निघून जातील. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

यामुळे त्वचेची कोरडेपणाची समस्याही होणार नाही यासाठी दिवसभरात किमान आठ किंवा त्याहून अधिक ग्लास पाणी प्यावे.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

रात्री किमान ७ तास चांगली झोप घ्या.  

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 जेव्हा आपण चांगली झोप घेतो तेव्हा शरीरातील सर्व थकवा कमी होतो आणि हे तुमच्या त्वचेला ही निरोगी ठेवते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

त्वचेची नियमित काळजी घेणे गरजेचे आहे. तुम्ही क्लिनिंग, मॉइश्चरायझिंग, स्क्रबिंग, टोनिंग रूटीन फॉलो करू शकता. 

(Photo: Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

होळी खेळयांनातर ‘या’ स्किन केअर टिप्स नक्की फॉलो करा