Monsoon 2022 : चेहऱ्यासाठी वापरा ‘हे’ घरगुती स्क्रब

(Photo : Pexels)

ओट्सपासून बनवलेले स्क्रब वापरा.

Photo : Unsplash

साखर आणि लिंबाच्या रसाच्या मिश्रणाने चेहऱ्याला मसाज करा.

Photo : Unsplash

संत्र्याच्या सालीची पावडर आणि दूध मिसळून स्क्रब बनवा.

Photo : Unsplash

कोरफडीच्या गराचा स्क्रब म्हणून वापर करा.

Photo : Unsplash

बदामाची पेस्ट चेहऱ्यावर लावा.

Photo : Unsplash

कॉफी पावडरमध्ये कोरफडीचा गर मिसळून स्क्रब बनवा.

Photo : Unsplash

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

केसांच्या वाढीसाठी ७ टिप्स