(Photo: Freepik)

पावसाळ्यात तेलकट त्वचेची 'अशी' घ्या काळजी

May 23, 2025

शृंखला नाईक

(Photo: Freepik)

दिवसातून दोन ते तीन वेळा चेहरा चांगल्या फेसवॉशने स्वच्छ धुवा

(Photo: Freepik)

फेसवॉशमध्ये सलिसिलिक अॅसिड असल्यास मुरुमांपासून बचाव होतो

(Photo: Freepik)

त्वचेसाठी गुलाबपाणी किंवा टी ट्री ऑइलचा वापर करा

(Photo: Freepik)

पावसाळ्यात तेलकट मॉइश्चरायझर वापरणे टाळा

(Photo: Freepik)

आठवड्यातून २ वेळा चेहऱ्याला स्क्रब लावा

(Photo: Freepik)

पावसाळ्यात जड मेकअप करणे टाळा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Hair Care: घनदाट केसांसाठी वापरा ‘या’ सोप्या टिप्स