Nails Care: पावसाळ्यात 'अशी' घ्या नखांची काळजी मोठ्या नखांमध्ये मळ आणि बुरशी साचू शकते त्यामुळे नखं वेळोवेळी कापा आणि नीटनेटकी ठेवा हात-पाय भिजल्यानंतर लगेच टॉवेलने कोरडे करा रात्री झोपताना नखांवर नारळ तेल, बदाम तेल किंवा ऑलिव्ह ऑइल लावा सतत नेलपॉलिश लावल्याने नखांना हवा मिळत नाही नखांच्या आरोग्यासाठी अंडी, शेंगदाणे, बदाम, आवळा, दूध यांचा आहारात समावेश करा पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा केसांची वाढ चांगली होण्यासाठी करा ‘या’ गोष्टी केसांची वाढ चांगली होण्यासाठी करा ‘या’ गोष्टी