(Photo: Freepik)

Hair Care Tips: 'या' कारणांमुळे होतो केसांमध्ये कोंडा

Aug 01, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Freepik)

झिंक, व्हिटॅमिन बी आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड्सच्या कमतरतेमुळे कोंडा होतो

(Photo: Freepik)

टाळूला आर्द्रता कमी मिळाल्यास त्वचा सुकते

(Photo: Freepik)

सुकलेल्या त्वचेचे कण कोंड्याच्या रूपात दिसतात

(Photo: Freepik)

योग्य प्रकारे केस न धुतल्यास कोंडा होऊ शकतो

(Photo: Freepik)

टाळूमध्ये जास्त तेल असल्याने मालनिशिया नावाची बुरशी वाढते

(Photo: Freepik)

केसांत उवा झाल्या असतील तरी कोंडा होऊ शकतो

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Health Care: दुधाबरोबर ‘हे’ पदार्थ कधीच खाऊ नये