(Photo Credit: Unsplash)
Jul 23, 2025
(Photo Credit: Unsplash)
पावसाळ्यात डोक्यावर वारंवार घाम येतो आणि ओलावा राहतो
(Photo Credit: Unsplash)
आठवड्यातून किमान २-३ वेळा सौम्य शाम्पूने केस धुवा
(Photo Credit: Unsplash)
मेथीचे दाणे रात्री पाण्यात भिजवून सकाळी वाटून केसांना लावा
(Photo Credit: Unsplash)
नारळाच्या तेलात २-३ थेंब टी ट्री ऑईल मिसळून केसांना लावा
(Photo Credit: Unsplash)
अर्धा वाटी दही आणि अर्धा लिंबाचा रस केसांच्या मुळाशी लावा
(Photo Credit: Unsplash)
ताजी कोरफड काढून ती थेट स्काल्पवर लावा
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Nails Care: पावसाळ्यात ‘अशी’ घ्या नखांची काळजी