(Photo: Mrunal/Instagram)

मृणाल ठाकूरने सांगितलं तिच्या कोमल त्वचेचं सीक्रेट

Aug 16, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल ठाकूर

(Photo: Mrunal/Instagram)

सौंदर्य

मृणालने एका मुलाखतीत सांगितलं की, ती त्वचेसाठी चिया सीड्स (बियाणं) चं पाणी पिते

(Photo: Pexels)

भिजवा

चिया सीड्स रात्री पाण्यात भिजत ठेवा. तुम्ही ते पिण्यापूर्वी एक तास भिजवू शकता.

(Photo: Pexels)

लिंबू

तुम्ही त्यात लिंबाचा रस मिसळूनही पिऊ शकता.

(Photo: Pexels)

मध

तुम्ही मधही घालू शकता, मधाचे त्वचेला खूप फायदे असतात.

(Photo: Pexels)

मिसळा

हे सर्व पदार्थ व्यवस्थित मिसळा व सकाळी रिकाम्यापोटी हळूहळू प्या

(Photo: Pexels)

फायदे

चिया सीड्समध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात असते, जे त्वचेला आतून मॉइश्चराइझ करून ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते.

(Photo: Pexels)

त्वचेला चमक देते

चिया सीड्समध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेला radicals मुळे होणाऱ्या नुकसानीपासून वाचवतात आणि त्वचेला चमक देतात.

(Photo: Pexels)

तरुण

चिया सीड्समध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेवरील सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे त्वचा तरुण दिसते.

(Photo: Pexels)

संरक्षण

चिया सीड्स अतिनील किरणांमुळे होणाऱ्या नुकसानीपासून त्वचेचे संरक्षण करण्यास मदत करतात.

(Photo: Pexels)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: पारू मालिकेतील प्रियाचा बॉडीकॉन ड्रेसमध्ये सुंदर लूक