डार्क सर्कल्स घालवण्यासाठी सोपे उपाय Burst with Arrow पूर्ण झोप घ्या Arrow आहारात व्हिटॅमिन आणि कॅल्शिअमचा समावेश Arrow सतत पाणी प्या Arrow दारु आणि सिगारेट पिणे टाळा Arrow सतत डोळे चोळू नका Arrow बटाट्याचा रस डोळ्याखाली लावा Arrow कच्चा टोमॅटो किंवा त्याचा रस लावल्याने डार्क सर्कल्स कमी होतात. Arrow लिंबाचा रस डार्क सर्कल्सवर फायदेशीर Arrow रात्री झोपण्यापूर्वी मेकअप काढा Arrow