(Photo: AI)

Frizzy Hair Tips: ‘या’ घरगुती उपायांनी केस होतील सिल्की आणि मऊ

Jun 02, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: AI)

कोरफड

ताजे कोरफड जेल लावा, केस मऊ आणि सुंदर होतील.

(Photo: AI)

केळीचा मास्क

पिकलेले केळे केसांना लावा, कोरडेपणा पूर्णपणे दूर होईल.

(Photos: Freepik)

खोबरेल तेल

कोमट तेल केसांच्या टोकांना लावा, पोषण नक्की मिळेल.

(Photos: Freepik)

मध

मधात थोडे पाणी मिसळून लावा, नैसर्गिक मॉइश्चरायझर मिळेल.

(Photo: AI)

तांदळाचे पाणी

तांदळाच्या पाण्याने केस धुवा, छान गुळगुळीतपणा येईल.

(Photo: AI)

दही

साधे दही केसांना लावा, केस मऊ आणि सिल्की होतील.

(Photo: AI)

टीप: ही माहिती सामान्य ज्ञानासाठी आहे. वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

चिंचेच्या बिया खाण्याचे फायदे वाचून थक्क व्हाल!