फक्त गुलाबाचे पाणीच नाही तर 'या' लाल फुलाचे पाणी ही आहे त्वचेसाठी उत्तम

Mar 18, 2024

Loksatta Live

Red Section Separator

जसे गुलाबपाणी त्वचेला हायड्रेट करते त्याचप्रमाणे आणखी एक फूल आहे जे त्वचेसाठी फायदेशीर आहे. 

(Photo: Unsplash )

Red Section Separator

जाणून घेऊया या फायदेशीर फुला बद्दल. 

(Photo: Unsplash )

Red Section Separator

 जास्वंदचे फूल आणि त्याचे पाणी त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. 

(Photo: Unsplash )

Red Section Separator

हे अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी आणि अमीनो ऍसिडमध्ये समृद्ध आहे.

(Photo: Unsplash )

Red Section Separator

हे त्वचेचे वृद्धत्व कमी करण्यासाठी आणि चेहऱ्यावर चमक वाढविण्यासाठी करते.  

(Photo: Unsplash )

Red Section Separator

जास्वंदचे पाणी टोनर म्हणून देखील वापरले जाऊ शकते जे आपली त्वचा हायडेट आणि ताजे ठेवते. 

(Photo: Unsplash )

Red Section Separator

जास्वंदच्या फुलामधील दाहक-विरोधी घटक त्वचेचे संरक्षण करतात.  

(Photo: Unsplash )

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Anti Aging Tips: आहारात ‘या’ भिजवलेले पदार्थांचा समावेश करा