सकाळी केलेल्या 'या' चुकांमुळे वाढतो लठ्ठपणा Jan 29, 2023 Loksatta Live दैनंदिन जीवनातील काही चुका आरोग्य बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरतात मात्र या सामान्य वाटणाऱ्या चुकांमुळे लठ्ठपणाची समस्या वाढते आठ तासांपेक्षा जास्त वेळ झोपणे हानिकारक जास्त वेळ झोपल्याने मेटाबॉलिजमवर वाईट प्रभाव पडतो सकाळी उठल्यावर चहा-कॉफी पिणे टाळावे सकाळी उठल्यावर सर्वांत आधी कोमट पाणी प्यायल्याने लठ्ठपणा कमी होऊ शकतो सकळचा नाश्ता टाळू नये नियमितपणे सकळचा नाश्ता करावा सकाळी उठल्यावर आपण काय खातो यावर लक्ष ठेवावे पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा ‘शिल्पी’चा ग्लॅमरस अवतार ‘शिल्पी’चा ग्लॅमरस अवतार