सकाळी केलेल्या 'या' चुकांमुळे वाढतो लठ्ठपणा

(Photo: Freepik)

Jan 29, 2023

Loksatta Live

दैनंदिन जीवनातील काही चुका आरोग्य बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरतात

(Photo: Freepik)

मात्र या सामान्य वाटणाऱ्या चुकांमुळे लठ्ठपणाची समस्या वाढते

(Photo: Freepik)

आठ तासांपेक्षा जास्त वेळ झोपणे हानिकारक

(Photo: Freepik)

जास्त वेळ झोपल्याने मेटाबॉलिजमवर वाईट प्रभाव पडतो

(Photo: Freepik)

सकाळी उठल्यावर चहा-कॉफी पिणे टाळावे

(Photo: Freepik)

सकाळी उठल्यावर सर्वांत आधी कोमट पाणी प्यायल्याने लठ्ठपणा कमी होऊ शकतो

(Photo: Freepik)

सकळचा नाश्ता टाळू नये

(Photo: Freepik)

नियमितपणे सकळचा नाश्ता करावा

(Photo: Freepik)

सकाळी उठल्यावर आपण काय खातो यावर लक्ष ठेवावे

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘शिल्पी’चा ग्लॅमरस अवतार