(Photo: Freepik)

Hair Care: आठवड्यातून एकदा केसांना लावा नारळाचे दूध

Sep 09, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Freepik)

नारळाच्या दुधातील प्रथिने केसांच्या मुळांना बळकटी देतात

(Photo: Freepik)

केस गळती कमी होऊन नवीन केस वाढण्यास मदत होते

(Photo: Freepik)

नारळाचे दूध केसांसाठी नैसर्गिक कंडिशनरचे काम करते

(Photo: Freepik)

आठवड्यातून एकदा नारळाचे दूध लावल्याने केस मऊ व चमकदार होतात

(Photo: Freepik)

खाज, कोंडा, जळजळ अशा समस्या कमी करण्यासाठी नारळाचे दूध उपयुक्त आहे

(Photo: Freepik)

नारळाचे दूध लावल्याने स्प्लिट एंड्सची समस्या दूर होते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

डोकेदुखी कमी करण्यासाठी वापरा ‘हे’ घरगुती उपाय