(Photo: Meta AI)

'या' ४ उठावदार हेअरस्टाईल रक्षाबंधनाला नक्की ट्राय करा

Aug 07, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Meta AI)

सणासुदीच्या दिवसांमध्ये महिलांना विविध लूक्स करायला आवडते,  त्या ड्रेस, साडी नेसून छान लूक करतात.

(Photo: Meta AI)

पण हेअरस्टाईल निवडताना काही गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत. नेहमी केसांनुसार व उठून दिसेल अशाच केशरचना केल्या पाहिजेत. पाहूयात काही ट्रेंडी हेअर स्टाईल्स, ज्या तुम्ही यंदा रक्षाबंधनाला ट्राय करु शकता

(Photo: Meta AI)

तुमचे केस मानेच्या खालच्या बाजूस असलेल्या लोअर बनमध्ये गोळा करा. ते पिन किंवा केस बांधून सुरक्षित करा. नंतर, ताजा गजरा लावून  अंबाडा सजवा, हेअरपिनने त्याला छान सुरक्षित करा.

(Photo: Meta AI)

तुमचे केस एका अंबाड्यात बांधा आणि ते तुमच्या मानेच्या मागच्या बाजूला किंवा थोडे वर बसवा, समोरील बाजूस कपाळाच्यावर तुम्ही ज्वेलरी परिधान करु शकता

(Photo: Meta AI)

कमीत कमी वेळात जर तुम्हाला सुंदर हेअर स्टाईल हवी असेल तर तुम्ही या पद्धतीने तुमचे केस बांधू शकता. ही हेअर स्टाईल केसांवर खूप सुंदर दिसेल.

(Photo: Meta AI)

गळीकडे फेमस असलेली पोनीटेल हेअर स्टाईल तुम्ही सहज घरच्या घरी सुद्धा करू शकता. पोनीटेल बांधून तुम्ही त्यावर ब्रोच किंवा गजरा लावल्यास केसांची शोभा आणखीन वाढेल.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Dadar Kabutarkhana: जैन धर्मामध्ये कबुतरांना इतकं महत्व का दिलं जातं?