(Photo: Pexels)

'इथे' लाल रंगाची लिपस्टिक लावणे आहे गुन्हा, काय मिळते शिक्षा?

May 05, 2025

सुनिल लाटे

(Photo: Pexels)

मेकअपलिपस्टिक लावणे हा महिलांच्या मेकअपचा एक महत्वाचा भाग आहे. महिला नेहमी लिपस्टिक लावतात.

(Photo: Pexels)

लिपस्टिक

प्रत्येक महिलेच्या लिपस्टिक कलेक्शनमध्ये लाल रंगाची लिपस्टिक नक्कीच आढळते.

(Photo: Pexels)

लाल लिपस्टिक

लाल रंगाच्या लिपस्टिक लावल्याने महिलांचे सौंदर्य आणखीनच खुलून जाते.

(Photo: Pexels)

समस्या

पण जर तुम्ही उत्तर कोरियामध्ये लाल लिपस्टिक लावली तर ही तुमच्यासाठी एक मोठी समस्या ठरू शकते.

(Photo: Pexels)

परवानगी नाही

उत्तर कोरियाच्या महिलांना लाल लिपस्टिक लावण्याची परवानगी नाही.

(Photo: Pexels)

हलका रंग

येथील महिला फक्त हलक्या रंगाची लिपस्टिक वापरू शकतात.

(Photo: Pexels)

तुरुंगवास

येथे, जर एखाद्या महिलेने चुकून लाल लिपस्टिक लावली तर महिला पोलिस तिला अटक करून  तुरुंगात टाकू शकतात.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

उन्हाळ्यात बदाम खावे की नाही? योग्य पद्धत काय आहे?